Flush Tankमध्ये पाणी भरतं कसं? या छोट्याशा Valveचं मोठं काम!

Science Technology

01, Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Flush Tankमध्ये पाणी ठराविक पातळीपर्यंत भरून पाणीपुरवठा आपोआप थांबवणारा Mechanism म्हणजे Float Valve.

Float Valve म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

Tank रिकामा झाल्यावर Valve पाणी सोडतो. पाणी वर येत जातं आणि Floatही वर सरकतो.

काम कसं करतं?

Picture Credit: Pinterest

Float ठराविक उंचीवर पोहोचला की Valve बंद होतो. त्यामुळे Tankमध्ये पाणी सतत भरत राहत नाही.

पाणी कधी थांबतं?

Picture Credit: Pinterest

Flush केल्यावर Tankमधील पाणी खाली जातं → Float खाली येतो → Valve पुन्हा उघडतो → Tankमध्ये पाणी भरायला सुरुवात होते.

Flush केल्यावर काय होतं?

Picture Credit: Pinterest

Float Valveमध्ये बिघाड झाल्यास पाणी सतत वाहू शकतं, Tank ओव्हरफ्लो होऊ शकतो किंवा पुरेसं पाणी भरलं जात नाही.

हा Valve खराब झाला तर?

Picture Credit: Pinterest

Floatची Setting चुकीची असणे, Valveमध्ये कचरा अडकणे किंवा Seal खराब होणे ही सामान्य कारणं असू शकतात.

पाणी सतत का वाहतं?

Picture Credit: Pinterest

जुन्या Ball Floatऐवजी अनेक आधुनिक Flush Tanksमध्ये Compact Float Valve/Fill Valve वापरले जातात. त्यामुळे Design अधिक छोटं आणि नियंत्रित झालं आहे.

Modern Flushमध्ये काय बदललं?

Picture Credit: Pinterest

पण Flush Tankमध्ये पाण्याची पातळी नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं काम करतो!

एक छोटासा Float Valve…

Picture Credit: Pinterest