फोनला कसे कळते तुमचा स्क्रीन टाइम? Digital Wellbeing मागचे तंत्रज्ञान जाणून घ्या!

Science Technology

19 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Digital Wellbeing हे स्मार्टफोनमधील एक खास फीचर आहे. याच्या मदतीने तुम्हाला मोबाईल वापरण्याची सवय आणि स्क्रीन टाइम समजतो.

काय आहे Digital Wellbeing?

Picture Credit:pinterest

तुम्ही Instagram, YouTube किंवा WhatsApp किती वेळ वापरता, याची स्वतंत्र नोंद फोनचे ऑपरेटिंग सिस्टम ठेवते.

प्रत्येक अ‍ॅपवर असते नजर!

Picture Credit:pinterest

तुम्ही फोन अनलॉक करून वापरायला सुरुवात केली की स्क्रीन अ‍ॅक्टिव्ह असल्याचा वेळ मोजला जातो. मात्र केवळ स्क्रीन सुरू असणे आणि प्रत्यक्ष अ‍ॅप वापरणे यात फरक असू शकतो.

स्क्रीन ऑन होताच सुरू होते मोजणी!

Picture Credit:pinterest

फोन प्रत्येक अ‍ॅपचा वापर किती वेळ झाला, याची आकडेवारी तयार करतो. त्यामुळे कोणत्या अ‍ॅपवर तुमचा सर्वाधिक वेळ जातो, हे समजते.

कोणत्या अ‍ॅपवर किती वेळ?

Picture Credit:pinterest

दिवसभरात तुम्ही किती वेळा फोन अनलॉक केला, किती नोटिफिकेशन्स आल्या, याचीही माहिती Digital Wellbeing दाखवू शकते.

फोन किती वेळा अनलॉक केला?

Picture Credit:pinterest

एखाद्या अ‍ॅपवर जास्त वेळ खर्च होत असेल तर त्यासाठी वेळेची मर्यादा सेट करता येते. ठरलेली मर्यादा संपल्यावर अ‍ॅप थांबवण्याची सूचना मिळते.

App Timer कसे काम करते?

Picture Credit:pinterest

स्क्रीन टाइमची आकडेवारी फोनच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रक्रिया केली जाते. Android मधील Digital Wellbeing आणि iPhone मधील Screen Time ही फीचर्स वापराची माहिती दाखवतात.

डेटा कुठे साठवला जातो?

Picture Credit:pinterest

Android फोनमध्ये Settings मध्ये जाऊन Digital Wellbeing & Parental Controls हा पर्याय निवडा. iPhone मध्ये Settings मधील Screen Time उघडा. तुमच्या मोबाईल वापराचा संपूर्ण हिशेब पाहता येईल!

स्क्रीन टाइम कसा तपासाल?

Picture Credit:pinterest