आवळा कशासाठी फायदेशीर आहे

Life style

28 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

आवळा हे केसांसाठी एक नैसर्गिक औषधाप्रमाणे फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमीन आणि ॲण्टी ऑक्सीडेंट्स गुण असतात

केसांसाठी आवळ्याचा वापर 

केसांना मजबूत, चमकदार आणि मऊ ठेवण्यासाठी आवळ्याचे तेल फायदेशीर आहे. हे केस जाड ठेवण्यासाठी मदत करते.

आवळ्याचे तेल

केसांसाठी आवळ्याची पावडर बनवणे देखील फायदेशीर आहे. हे हेयर मास्कसाठी फायदेशीर ठरते

आवळा पावडर

लिंबाचा रस आणि आवळा दोन्ही केसांसाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला तेलकट टाळू स्वच्छ करण्यास मदत करते

आवळा आणि लिंबाचा रस

आवळ्याची पावडर, मेंहदी पावडर आणि पाण्यात मिसळून तुम्ही केसांना लावणे फायदेशीर आहे. यामुळे केसांना पोषण तत्व मिळते.

हिरवी फळे

आवळा पाणी

केसांना चमकदार आणि रेशमी बनवण्यासाठी सुखलेले आवळे रात्री पाण्यात भिजवून ठेवून त्याचा वापर करु शकता. या पाण्याने केस धुणे फायदेशीर ठरते

आवळा आणि दही

दही आणि आवळ्याची पेस्ट केसांसाठी सर्वांत उत्तम मानली जाते. तुम्ही त्यात मध देखील घालू शकता.

आवळ्याचे सेवन

केस मजबूत ठेवण्यासाठी रोज 1 आवळे खा किंवा तुम्ही त्याची चटणी बनवून देखील खाऊ शकता.