उकळलेली अंडी किती दिवसांपर्यंत चांगल्या राहतात?

Lifestyle

05 January 2026

Author:  मयुर नवले

अंडी खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

अंडी

Picture Credit: Pinterest

यातही उकळलेली अंडी खाणे अजूनच फायदेशीर.

उकळलेली अंडी

उकळलेली अंडी योग्य पद्धतीने ठेवल्यास त्या खूप दिवसांपर्यंत खाण्यायोग्य असतात.

योग्य पद्धत

फ्रीजमध्ये उकळलेली अंडी 7 दिवसांपर्यंत खाण्यायोग्य असतात.

फ्रीजमध्ये किती दिवस खाण्यायोग्य?

उकळलेल्या अंड्याचे आवरण त्याचे बॅक्टेरियापासून रक्षण करते.

म्हणूनच जास्त दिवस टिकतात

मात्र जर तुम्ही अंड्याचे साल काढले असेल तर ते फ्रीजमध्ये 3 दिवस खाण्यायोग्य असणार.

तर मग 3 दिवस टिकणार

तसेच या अंडी गरम तापमानात जास्त खराब होण्याची शक्यात असते.

गरम तापमान

उकळलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यांना सारखे सारखे बाहेर काढू नका.

लक्षात ठेवा