Published March 18, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणीतरी आपल्याला ओळखणारी व्यक्ती हवी असते. याच व्यक्तीवर ते मनापासून प्रेम करतात.
प्रेमात असण्याची भावना आपली मेंटल हेल्थ कसे चांगले करते त्याबद्दल जाणून घेऊया.
प्रेमामुळे सुरक्षिततेची भावना वाढते, जी तणाव आणि असुरक्षितता कमी करण्यास मदत करते.
प्रेमळ सहवासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनात सकारात्मक विचार येतात.
जोडीदाराच्या उपस्थितीमुळे मानसिक आणि भावनिक एकटेपणाची जाणीव होत नाही.
प्रेमामुळे डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे "हॅप्पी हार्मोन्स" वाढतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते.
कठीण परिस्थितीत जोडीदाराचा मानसिक आधार मिळाल्यास तणावाचा प्रभाव कमी होतो.
प्रेमात असताना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.