www.navarashtra.com

Published Jan 6,  2025

By  Harshada Jadhav

अन्नाशिवाय माणून किती दिवस जगू शकतो, माहित आहे का? 

Pic Credit -  pinterest

माणूस खाण्या-पिण्याशिवाय किती दिवस जगू शकतो, हा प्रश्न नेहमीत आपल्या मनात येतो.

माणूस 

साधारणपणे 3 चा नियम खाण्याच्या सवयींबाबत विचारात घेतला जातो.

3 चा नियम

माणूस हवेशिवाय (ऑक्सिजन) तीन मिनिटे, पाण्याशिवाय तीन दिवस आणि अन्नाशिवाय तीन आठवडे जगू शकतो.

जाणून घ्या

हा नियम प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा देखील असू शकतो.

नियम 

हा नियम व्यक्तींच्या जीवनशैलीवर, प्रतिकारशक्तीवर आणि हवामानावर अवलंबून असतो.

माहीत आहे का?

निरोगी मनुष्य अन्नाशिवाय आठ आठवडे जगू शकतो, असा डॉक्टरांचा दावा आहे.

डॉक्टरांचा दावा

पण अन्नाशिवाय जगताना माणसाला पाण्याची गरज असते.

पाण्याची गरज 

आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. जी आपल्याला अन्न आणि पाण्यापासून मिळते. 

ऊर्जा

आपले शरीर अंदाजे 60 ते 70 टक्के पाण्याने बनलेले असते.

पाणी

पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर पेशी जिवंत ठेवण्यासोबत शरीराचे तापमानही नियंत्रित करते.

पेशी 

साधारणपणे एखादा आठवडाभर पाण्याशिवाय जगू शकतो, परंतु तापमान जास्त असल्यास ही वेळ कमी असू शकते.

एक आठवडा

एका संशोधनानुसार, सरासरी तापमानात माणूस पाण्याशिवाय 100 तास जगू शकतो.

संशोधन

जास्त वेळ पाणी न पिल्याने डिहायड्रेशनचा धोका असतो.

डिहायड्रेशन