www.navarashtra.com

Published March 22,  2025

By  Mayur Navle 

Classic 350 ची टाकी फुल्ल केल्यास किती km धावेल बाईक?

Pic Credit - iStock

क्लासिक 350 ही एक स्टायलिश बाईक आहे, जी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Classic 350

लांब पल्ल्याच्या ट्रिपसाठी या बाईकमध्ये मोठा फ्युएल टँक देण्यात आले आहे.

टरमोठा फ्युएल टँक

या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एयर ऑइल कूल इंजिन आहे.

दमदार इंजिन

ही बाईक 6100 rpm वर 20.2 bhp ची पॉवर जनरेट करते.

जबरदस्त पॉवर

क्लासिक 350 एक लिटर पेट्रोलमध्ये 35 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

मायलेज किती?

जर तुम्ही या बाईकचे फ्युएल टँक फुल्ल केले तर तुम्हाला 455 km ची रेंज मिळते.

जबरदस्त रेंज

या बाईकची एक्स शोरुम किंमत 1,93,080 ते 2.30 लाख रुपये आहे.

किंमत

लिंबाच्या या उपायामुळे घरातील डास होतील छुमंतर