www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Mayur Navle

केसांना आठवड्यातून कितीवेळा तेल आणि शॅम्पू लावले पाहिजे 

Pic Credit -  Freepik

ऋतू कुठलाही असो, आपल्या केसांचे आरोग्य आपण नेहमी चांगले ठेवले पाहिजे. 

केसांची निगा राखणे गरजेचे

आपली केसं ताजीतवानी आणि चांगली राहावी यासाठी त्यांना शॅम्पू आणि तेलाची गरज असते. 

तेल आणि शॅम्पू

.

आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू आणि तेल लावावे, असा सर्वसामान्याना प्रश्न कित्येक जणांना पडत असतो.

केव्हा आणि किती वेळा?

जर तुमची केसं ड्राय किंवा डेमेज आहे तर आठवड्यातून 2 वेळा केसाना तेल लावा. जर केसं ऑयली असेल, तर 1 वेळा तेल लावा.

इतक्या वेळा तेल वापरा

केसांना तेल लावल्याने त्यांच्यातील चमक नियमित राहते. तसेच केसांची वाढ सुद्धा चांगली होते. 

तेलाचे फायदे

केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी लोकं शॅम्पूचा वापर करत असतात. यामुळे अनेक जण शॅम्पूचा जास्त वापर करतात. 

शॅम्पू

जर तुमचे केस ऑयली असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. तेच तुमचे केस नॉर्मल असेल 2 वेळा शॅम्पू वापरा.

कितीवेळा शॅम्पू वापरावा

केस चांगले धुवून झाल्यावर त्यांना स्वच्छ टॉवेलने कोरडे करून घ्या. तसेच हेअर ड्रायरचा वापर करा.

केस सुखावून घ्या

या गोष्टींमुळे ओठांचा काळेपणा दूर होतो