www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Shilpa Apte

चष्मा किती वेळा बदलावा माहितेय तुम्हाला?

Pic Credit -  iStock, Instagram

अंधुक दिसायला लागल्यास चष्मा बदलावा, हे चष्मा बदलण्याचे लक्षण आहे

अंधुक दिसणं

डोकं खूप जास्त दुखायला लागल्यास चष्मा बदलावा. हे कमजोर लक्षण आहे

डोकं दुखणं

चष्म्याची काच साफ करूनही स्वच्छ होत नसल्यास, लेन्सवर ओरखडे असल्यास चष्मा बदलावा

चष्म्याची काच

अनेक वेळा चष्मा घातल्यानंतरही लोकांना पाहण्यास त्रास होतो. हा चष्म्याचा नंबर बदलल्याचा संकेत

पाहण्यात त्रास

.

चष्म्याच्या काचेला तडा गेल्यास, किंवा तुटल्यास चष्मा बदलण्याचा सल्ला दिला जातो

काचेवर तडा

वेळोवेळी डोळे तपासावे, त्यामुळे डोळे हेल्दी राहण्यास मदत होते, नंबर बदलला असल्यास कळते

चष्म्याचा नंबर 

डोळे हेल्दी राहण्यासाठी या गोष्टी नक्की करा, तुम्हालाच फायदा होईल

लक्षात ठेवा

'पैल तो गे काऊ कोकताहे', काय आहे त्यामागचा संकेत?