फिट राहण्यासाठी किती पोळ्या खाव्यात, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

आरोग्याच्या दृष्टीने किती पोळ्या (चपात्या) खाणं योग्य आहे, ते जाणून घेऊयात.

महिलांना तंदुरुस्त राहण्यासाठी 1400 कॅलरीजची गरज असते. त्यांनी रोज 2 पोळ्या सकाळी आणि 2 पोळ्या संध्याकाळी खाव्यात.

पुरुषांना तंदुरुस्त राहण्यासाठी 1700 कॅलरीजची गरज असते. त्यांनी रोज सकाळी 3 पोळ्या आणि संध्याकाळी 3 पोळ्या खाव्यात.

आहाराच्या जुन्या नियमानुसार भूक असेल त्यापेक्षा एक पोळी कमी खावी.

तुम्हाला 4 पोळ्यांची भूक असेल तर 3 पोळ्याच खा.

वजन कमी करायचं असेल तर  चपापीऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या पिठाची भाकरी खा.

वजन कमी करण्यासाठी ज्वारी जास्त उपयुक्त आहे.

जेवल्यानंतर थोडं चालायची सवय ठेवा. अन्नाचं पचन चांगलं होईल.