www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

वजन कमी होण्यासाठी दिवसातून किती चपाती खावी?

चपाती आणि भाताशिवाय आपले जेवण पूर्ण होतच नाही. आरोग्य चांगले राखण्यासाठी किती चपाती खावी?

जेवणात चपाती

फॅट टू फिट होण्यासाठी डाएटमध्ये दिवसातून किती वेळा चपाती खाल्ली पाहिजे जाणून घेऊया

चपाती खाणे

.

महिलांनी 1 दिवसात किमान 4 चपाती डाएटमध्ये समाविष्ट करून घ्यावी

किती चपाती?

फिट राहण्यासाठी पुरुषांनी दुपारी आणि रात्री 3-3 अशा 6 चपाती खाव्यात

पुरूषांसाठी

गॅसवर चपाती भाजणे मात्र आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते

चपाती शेकणे

चपाती खाल्ल्यानंतर त्वरीत झोपू नका. जेवल्यावर शतपावली घालणे आवश्यक आहे

झोप

आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि शरीर फिट ठेवण्यासाठी चपाती खाणे गरजेचे आहे

गरज

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या वजनाप्रमाणे चपाती खावी, आम्ही दावा करत नाही

टीप

1 महिना साखर न खाण्याचे फायदे