Defender V8 का आहे पॉप्युलर?

Car

05 January 2026

Author:  शिल्पा आपटे

लँड रोव्हर डिफेंडर भारतातील एक पॉप्युलर SUV आहे. 

डिफेंडर

Picture Credit: Pinterest

लूक, कारची बॉडी यामुळे गर्दीतही कार उठून दिसते

लूक

Picture Credit: Pinterest

5.0 लीटरचे सुपरचार्ज इंजिन देण्यात आले आहे

इंजिन

Picture Credit: Pinterest

ही कार 425 bhp पॉवर आणि 550 nm टॉर्क जनरेट करते

पॉवर, टॉर्क

Picture Credit: Pinterest

8 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स देण्यात आलाय

गियरबॉक्स

Picture Credit: Pinterest

स्टीएरिंग आणि ड्रायव्हिंग पोझिशन नीट दिसते, खराब रस्त्यावरही चांगली धावते

ड्रायव्हिंग आणि कम्फर्ट

Picture Credit: Pinterest

ही SUV चांगले माइलेज देते, परफॉर्मन्स चांगला देते ही कार

माइलेज

Picture Credit: Pinterest