18 हजारांनी स्वस्त गुगल पिक्सेल

Science Technology

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

गुगल पिक्सेल 8a खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी

गुगल पिक्सेल

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्टवर Pixel Phone वर बंपर डिस्काउंट मिळत आहेत

डिस्काउंट

Picture Credit: Pinterest

Pixel 8a ची किंमत सुमारे 18 हजारांनी कमी करण्यात आलेला आहे

किती डिस्काउंट?

Picture Credit: Pinterest

Google Pixel 8a चा 8GB आणि 12GB व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध आहे

व्हेरिएंट

Picture Credit: Pinterest

गुगल लाँच करण्यात आला त्यावेळी त्याची किंमत 52 हजार 999 रुपये आहे

किंमत

Picture Credit: Pinterest

डिस्काउंट केल्यानंतर Google Pixel ची किंमत सुमारे 34,999 रुपये आहे

आता किती?

Picture Credit: Pinterest

फोनसोबत मिळत असलेली बँक ऑफर वापरून तुम्ही आणखी बचत करू शकता

बँक ऑफर

Picture Credit: Pinterest

Google Pixel 8a ची टक्कर oneplus, vivo या फोन्ससोबत आहे

स्पर्धा

Picture Credit: Pinterest