निम्म्या किमतीत iPhone 15 Pro

Science technology

14 December 2025

Author:  शिल्पा आपटे

iPhone ची क्रेझ आजही कायम आहे, कॅमेरा, प्रोसेरस, फीचर्स मिळतात

iPhone ची क्रेझ

Picture Credit: Pinterest

लाँचच्या वेळी या फोनची किंमत 1 लाखापेक्षा जास्त होती

iPhone 15 Pro

Picture Credit: Pinterest

मात्र, आता हा फोन निम्म्या किमतीत मिळत आहे, ही डील jiomart वर आहे

ऑफर

Picture Credit: Pinterest

1 लाख 19 हजार 900 रुपयांचा हा फोन, 62, 953 रुपयांमध्ये मिळणार आहे

किंमत

Picture Credit: Pinterest

256GB असलेला हा फोन बँक ऑफर्ससह खरेदी करू शकता

बँक ऑफर्स

Picture Credit: Apple.com

6.1 इंचचा सुपर रेटिनी XDR डिस्प्ले iPhone 15 मध्ये देण्यात आलाय

डिस्प्ले

Picture Credit: Apple.com

48MP कॅमेरा, 12MP चा सेल्फी कॅमेरा iPhone 15 pro मध्ये आहे

कॅमेरा

Picture Credit: Apple.com

A17 Pro चिपसेटमुळे या फोनचा परफॉर्मन्स पॉवरफुल आहे

परफॉर्मन्स

Picture Credit: Apple.com

वायरलेस चार्जिंग तसेच USB C केबलसह चार्जिंग देण्यात आलाय

चार्जिंग

Picture Credit: Apple.com