iPhone 16 वर मोठा डिस्काउंट मिळणार आहे, स्मार्टफोनवर हजारोंची बचत
Picture Credit: Pinterest
लाँचदरम्यान या iPhone 16 ची किंमत 79,900 इतकी होती
Picture Credit: Pinterest
iPhone 17 च्या लाँचनंतर हा फोन 69,900 मध्ये मिळतोय
Picture Credit: Pinterest
128 GB स्टोरेज व्हेरिएंट, 66 हजार या मोबाइलची किंमत आहे
Picture Credit: Pinterest
SBI, ICICI, IDFC First बँक कार्डवर डिस्काउंट मिळतोय
Picture Credit: Pinterest
आता हा फोन तुम्ही खरेदी करावा की नाही हे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
तुम्ही अजून थोडावेळ थांबल्यास हा फोन 60 हजारातही मिळू शकतो
Picture Credit: Pinterest