कंपनीने OnePlus 15R फोन लाँच करताच 13R ची किंमत घसरली.
Picture Credit: Oneplus.in
13R फोन कंपनीने गेल्या वर्षी लाँच केला होता, आता मिळतोय डिस्काउंटवर
Picture Credit: OnePlus.in
कंपनीने 13R फोन लाँच केला तेव्हा किंमत 42,988 रुपये होती.
Picture Credit: Oneplus.in
12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 37,999 ला मिळत आहे
Picture Credit: Oneplus.in
12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 37,999 ला मिळत आहे
Picture Credit: Oneplus.in
बँक ऑफर्स, डिस्काउंट सगळं मिळून हा फोन सुमारे 36 हजारात मिळू शकतो
Picture Credit: Oneplus.in
6.78 inch AMOLED डिस्प्ले मिळतोय, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर
Picture Credit: Oneplus.in
यामध्ये 50MP+50MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा
Picture Credit: Oneplus.in
यामध्ये 50MP+50MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा
Picture Credit: Oneplus.in