SUV कार घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, प्रत्येकालाच ते परवडत असं नाही
Picture Credit: TATA Nexon
Nexon ने स्टायलिश लूक, सेफ्टी, आणि अपडेटेड फीचर्ससह नवे मॉडेल आणलंय
Picture Credit: Tata Nexon
ही कार EMI वर घ्यायचा विचार करत असाल तर 8,499 रुपयांपासून EMI सुरू
Picture Credit: Tata Nexon
फ्रंट प्रोफाइल शार्प LED DRLs, नवीन बंपर डिझाइन, कनेक्टेंड स्ट्रिप दिलीय
Picture Credit: Tata Nexon
ड्यूएल-टोन बॉडी कलर, अलॉय व्हील्स, एरोडायनामिक स्ट्र्क्चर असा प्रीमियम लूक
Picture Credit: Tata Nexon
1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनामुळे परफॉर्मन्स आणखी वाढलाय
Picture Credit: Tata Nexon
गियरबॉक्स अपडेट करण्यात आलाय, NVH लेव्हल आधीपेक्षा चांगली
Picture Credit: Tata Nexon
टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, मल्टी मोड-ड्रायव्हिंग ऑप्शन, सॉफ्ट टच मटेरियल
Picture Credit: Tata Nexon
सेफ्टीच्या दृष्टीकोनातून 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, Advance ब्रेकिंग सिस्टीम
Picture Credit: Tata Nexon