Toyota Innova Crysta खरेदी करायचीय का?
Picture Credit: Toyota
ही कार डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे, पेट्रोल इंजिनमध्ये नाही
Picture Credit: Toyota
टोयोटा इनोवा क्रिस्टाची किंमत 18.66 लाख ते 25 लाखापर्यंत जाते
Picture Credit: Toyota
टोयोटाच्या 7 सीटर सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 18.66 लाख रुपये आहे
Picture Credit: Toyota
ही कार खरेदी करण्यासाठी 1.87 लाख डाउन पेमेंट करावं लागेल
Picture Credit: Toyota
पाच वर्ष लोन घेतलं तर 9 टक्के व्याजाप्रमाणे 34 हजार 850 रुपये EMI
Picture Credit: Toyota
सहा वर्ष लोन घेतल्यास 9 टक्के व्याजाप्रमाणे 30 हजार 259 EMI
Picture Credit: Toyota
7 वर्ष लोन घेतलं तर 9 टक्के व्याजाप्रमाणे 27 हजार रुपये EMI भरावा लागेल
Picture Credit: Toyota