नव्या वर्षाच्या सुरूवातील लग्झरी कार घेण्याचा विचार करताय मग हे वाचा
Picture Credit: Mercedes
Mercedes-Benz आणि BMW कार महागणार आहेत
Picture Credit: Mercedes
यूरोच्या तुलनेत रुपयाची किंमत ढासळत आहे, त्यामुळे import खर्च वाढतोय
Picture Credit: Mercedes
Mercedes-Benz 2 टक्के वाढ करणार तर BMW 3 टक्क्यांच्या आसपास वाढवणार
Picture Credit: Mercedes
Mercedes-Benz नवरात्रीमध्ये 2,500 कारची विक्री,ऑक्टोबर-नोव्हेंबर 3,396 युनिट्स
Picture Credit: BMW
तर BMW ने 2,849 कारची विक्री ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये केली
Picture Credit: BMW
भविष्यात या दोन्ही कारची किंमत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय
Picture Credit: BMW