New Tata Altroz पेट्रोल, डिझेल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे
Picture Credit: Tata motors
या कारच्या डिझेल इंजिनाची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपये
Picture Credit: Tata Motors
1.2 L रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन, 1.2L CNG इंजिन, 1.5 लीटर डिझेल इंजिन
Picture Credit: Tata Motors
Pure आणि Creative या दोन्ही मॉडेलमध्ये सनरूफ उपलब्ध
Picture Credit: Tata Motors
डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फ्लश डोअर हँडल्स देण्यात आले
Picture Credit: Tata Motors
LED हेडलाइट्स, रिफ्रेश्ड ग्रिल, बंपर, 16 इंच Alloy wheels आहेत
Picture Credit: Tata Motors