रॉयल एनफील्ड ही अनेकांची आवडती बाइक आहे
Picture Credit: Bullet
बुलेट 350 ची टाकी किती लीटर पेट्रोलमध्ये फुल होते?
Picture Credit: Bullet
रॉयल एनफील्ड 350 बाइकचे इंडियन मार्केटमध्ये 8 कलर व्हेरिएंट आहे
Picture Credit: Bullet
बुलेटमध्ये 350 cc इंजिन, सिंगल-सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड इंजिन
Picture Credit: Bullet
इंजिनातून 20.2 bhp पॉवर आणि 27nm टॉर्क जनरेट होतो
Picture Credit: Bullet
टाकी फुल करायची असल्यास 13 लीटर पेट्रोल भरावे लागते
Picture Credit: Bullet
ड्युअल चॅनलमध्ये ABS लागते, USB चार्जिंग पोर्टचे फीचर
Picture Credit: Bullet
टाकी फुल केल्यास 450 किलोमीटर धावते बुलेट
Picture Credit: Bullet