मोबाईल रिचार्ज वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
Picture Credit: Pinterest
Financial कंपनी मॉर्गन स्टेनलीने रिचार्ज महागणार असल्याचा दावा केलाय
Picture Credit: Pinterest
या कंपनीच्या अंदाजानुसार 20 टक्के किंमती वाढू शकतात
Picture Credit: Pinterest
कंपनी ott फायदे, डेटा प्लानच्या किमती सर्वात आधी वाढवू शकते
Picture Credit: Pinterest
299 चा प्लान असेल तर 20 टक्के वाढीनंतर ही किंमत 358 रुपये होऊ शकते
Picture Credit: Pinterest
प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्हीवर ही वाढ लागू होऊ शकते
Picture Credit: Pinterest
रिचार्ज प्लान महागणार की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा नाही
Picture Credit: Pinterest