दर महिन्याला विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी मोठ्या प्रमाणात विक्री होणारी ही बाइक
Picture Credit: R Enfield
Royal Enfield Classic 350 या बाइकची किंमत दिल्लीत किती?
Picture Credit: R enfield
दिल्लीत या बाइकची किंमत Ex-showroom 1.81 लाख आहे
Picture Credit: R Enfield
तर रॉयल एनफील्डच्या या व्हेरिएंटची दिल्लीत ऑन-रोड किंमत 2.15 लाख
Picture Credit: R Enfield
350 cc, सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक आणि एअर-ऑइल कूल्ड इंजिन
Picture Credit: R Enfield
इंजिनमधील 14.7 KW पॉवर आणि 27Nm टॉर्क मिळतो
Picture Credit: R Enfield
रॉयल एनफील्ड मोटरसायकलची 13 लीटर फ्यूएल कपॅसिटी आहे
Picture Credit: R Enfield