हल्ली लोक आपल्या वजनाबद्दल खूप जागरूक झाले आहेत. खूप कमी किंवा खूप जास्त वजन असल्यास लोक चिंतीत असतात.

मात्र, आदर्श वजन काय आहे? कोणत्या वयात वजन किती असावे? तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येक व्यक्ती त्याच्या वयानुसार किती वजन असावे, हे ठरवू शकतो.

जर उंची ४ फूट १० इंच असेल तर आपले वजन ४१ ते ५२ किलो असावे.

उंची ५ फूट असेल तर आपले वजन ४४ ते ५५.७ किलो असावे.

उंची ५ फूट २ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.

उंची ५ फूट ४ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.

उंची ५ फूट ६ इंच उंचीच्या व्यक्तीचे वजन ५३ ते ६७ किलो असावे.

उंची ५ फूट ८ इंच असेल तर आपले वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असावे.

उंची ५ फूट १० इंच असलेल्या व्यक्तीचे वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असावे.

उंची ६ फूट असेल तर आपले वजन ६३ ते ८० किलो दरम्यान असावे.