Published Feb 22, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चाळीशीत शुगर किती असावी आणि ती नियंत्रणात कशी ठेवावी?
चाळीशीत जेवणापूर्वीची शुगर 90/130 mg/dl असावी
जेवणानंतरची शुगर लेव्हल 140 mg/dl आणि रात्री 90/150 mg/dl शुगर लेव्हल असावी
डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या खाव्यात, पालक, मेथी, सरसों क साग, कोबी खावा
रोज 1/2 दालचिनी पावडर गरम पाण्यात मिक्स करावी, इन्सुलिनची लेव्हल नियंत्रणात राहते
बदाम, अक्रोड, चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स खावे, हेल्दी फॅट्स, फायबर असते
कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते, कंपाउंड इन्सुलिनप्रमाणे काम करते