टाटाची 2.5 लाख EV कारची विक्री

Car

23 December 2025

Author:  शिल्पा आपटे

टाटाने मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केलीय

टाटाचा जलवा

Picture Credit: Pinterest

भारतात Tata EV ने 2.5 लाख कारची विक्री केलीय.

विक्री किती?

Picture Credit: Pinterest

टाटाने Nexon EV सगळ्यात आधी 2020 मध्ये लाँच केली होती

Nexon

Picture Credit: Pinterest

भारतात Nexon EV ने आतापर्यंत 1 लाख युनिट्सची विक्री केली

इलेक्ट्रिक कार

Picture Credit:  Pinterest

टियागो, टिगोर, Nexon, Punch, Curve, Harrier या 6 इलेक्ट्रिक कार

कोणत्या कार?

Picture Credit: Pinterest

देशातील शहरांमध्ये 1 हजाराहून अधिक tata ev कार आहेत

ग्राहक

Picture Credit: Pinterest