टाटा सिएरा रेट्रो डिझाइन आणि अनेक फीचर्सह मार्केटमध्ये आलीय
Picture Credit: Tata
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये Tata Sierra उपलब्ध आहे
Picture Credit: Tata
टाटा सिएराचे सगळे व्हेरिएंट 50 लीटर Fuel capacity चे येतात
Picture Credit: Tata
टाकी फुल केल्यास tata sierra अंदाजे 900 ते 1025 किमी धावते
Picture Credit: Tata
50 लीटर टँक फुल केल्यास 4738.50 रुपये खर्च येतो
Picture Credit: Tata
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटर रेवोट्रॉन इंजिन देण्यात आलंय
Picture Credit: Tata
पेट्रोल इंजिनाने 106 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट होतो
Picture Credit: Tata
तर डिझेल इंजिनामध्ये 118 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट
Picture Credit: Tata