Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पाण्याला जीवन म्हटलं जातं, पाण्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही
थंडीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे, जाणून घ्या वयानुसार किती लीटर?
1 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी हिवाळ्यात सुमारे 1.5 ते 2.5 लीटर पाणी प्यावे.
तर 9 ते 17 वयोगटातील मुलांनी दररोज सुमारे 2.5 ते 3.5 लीटर पाणी प्यावे.
18 ते 60 वयोगटातील प्रौढांनी दररोज सुमारे 3.5 ते 4.5 लीटर पाणी प्यावे.
60 वर्षांवरील व्यक्तींनी 2.5 ते 3.5 लीटर पाणी प्यावं
.
पाणी नेहमी वयानुसार प्यायले पाहिजे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते
.