Published March 06, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
तुम्ही सुद्धा फॉरेन ट्रिप प्लॅन करताय
अशातच दुबई तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण ठरू शकते.
चला जाणून घेऊया दुबईत दोन दिवस आणि रात्र राहिल्यास किती होईल खर्च?
जर तुम्ही दुबई जाण्यासाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट घेत असाल तर याचा खर्च 15 ते 20 हजार रुपये येऊ शकतो.
यात रिटर्न तिकीटचा देखील समावेश असेल.
तेच जर तुम्ही दुबईत थ्री स्टार हॉटेल मध्ये राहत असाल तर रूमचा प्रति रात्र खर्च 4 ते 5 हजार रुपये येऊ शकतो.
तेच लोकल ट्रान्सपोर्टचा खर्च प्रति दिवस 1000 ते 1500 असू शकतो.