Renault च्या कारवर डिस्काउंट

Car

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

सर्वात जास्त फायदा Kiger या SUV च्या खरेदीवर मिळत आहे

Renault Kiger

Picture Credit: Renault

या मॉडेलवर तब्बल 1.05 लाख डिस्काउंट ऑफर आहे, कॅश डिस्काउंट, स्क्रॅपेज, बोनस 

प्री-फेसलिफ्ट Kiger

Picture Credit: Renault

kiger च्या या अपडेटेड मॉडेलवर पण तब्बल 85 हजारांपर्यंत सूट मिळत आहे

Facelifted kiger

Picture Credit: Renault.co

MPV सेगमेंटमध्ये येणाऱ्या या SUV वर चांगला डिस्काउंट देण्यात आलाय

Renault triber

Picture Credit: Renault

जुन्या स्टॉकवर 95 हजारापर्यंत डिस्काउंट दिला जात आहे

प्री-फेसलिफ्ट Triber

Picture Credit: Renault

मात्र, triber च्या या नव्या मॉडेलवर थोडा कमी डिस्काउंट आहे, 80 हजारापर्यंत

updated Triber 

Picture Credit: Renault

हॅचबॅक सेंगमेंटमधील या कारवरसुद्धा 70 हजारापर्यंत ऑफर देण्यात आलीय

Renault Kwid

Picture Credit: Renault