Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते
कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये भरपूर पाणी असते, हायड्रेटेड राहते
उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते, पाय बुडवून बसा पाण्यात
शहाळ्याचं पाणी, ताक प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते, पचन तंत्र मजबूत राहते
उन्हाळ्यात टाइट, सिंथेटिक कपडे घालू नये, हीट वाढते, सुती कपडे घातल्याने बॉडी हिट कमी होते
झोपण्याआधी कोरफडीचा रस लावा, 15 ते 20 मिनिटे तसंच राहू द्या, उष्णता कमी होण्यास मदत होते
उन्हाळ्यात चहा, कॉफी, डीप फ्राइड फूड खाणं टाळावं. लिक्विड डाएट जास्त प्रमाणात घ्या