www.navarashtra.com

Published March 07,  2025

By  Mayur Navle 

Toxic लोकांबरोबर कसे वागावे?

Pic Credit - iStock

Toxic लोक तुमच्या मनात संशय आणि नकारात्मकता निर्माण करतात. त्यांच्याशी वागताना तुमच्या भावना ओळखा.

स्वतःच्या भावना ओळखा

या लोकांना तुमच्या आयुष्यात किती जागा द्यायची आहे, हे तुम्ही ठरवा. काही वेळेस "नाही" म्हणण्याची हिंमत ठेवा.

स्वतःच्या Boundaries ठरवा

Toxic लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतात. त्यांच्याशी वागताना जास्त भावनिक होऊ नका. त्यांच्या शब्दांवर किंवा कृतींवर जास्त विचार करणं टाळा.

भावनिक गुंतवणूक कमी करा

Toxic लोकांपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी सकारात्मक, प्रेरणादायी आणि समजूतदार लोकांच्या सहवासात राहा.

सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा

अत्यावश्यक असेल तेव्हाच संवाद साधा. त्यांच्याशी वाद घालण्याचा किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नका.

संवाद मर्यादित ठेवा

या लोकांमुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ध्यान (meditation), व्यायाम किंवा सकारात्मक कृतींचा आधार घ्या.

Mental Health ची काळजी घ्या

कधी कधी अशा लोकांपासून बाहेर पडण्यासाठी कुटुंब, मित्र किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. ते तुम्हाला योग्य सल्ला देतील.

गरज असेल तरच मदत घ्या

जर शक्य असेल तर अशा लोकांशी पूर्णपणे संपर्क तोडा. 

आयुष्यातून बेदखल करा

मार्केटसारखा परफेक्ट मालपुआ आता घरीच बनवा, ही घ्या सोपी