Insurance ऑनलाइन की ऑफलाइन?

Automobile

04 January 2026

Author:  शिल्पा आपटे

कार इंश्युरन्स खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

कार इंश्युरन्स

Picture Credit: Pinterest

रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरीच बसून प्रक्रिया पूर्ण करू शकता

ऑनलाइन फायदे

Picture Credit: Pinterest

एकाच वेळी अनेक कंपन्यांचे इंश्युरन्स प्लान तुलना करू शकता

तुलना

Picture Credit: pinterest

किती प्रीमियम भरावा लागेल याची स्पष्टता आधीच दिली जाते, प्रोसेस फास्ट होते

प्रीमियम

Picture Credit: Pinterest

ऑनलाइन फॉर्म भरणं सगळीकडेच शक्य नसतं अशावेळी ऑफलाइन पद्धत

ऑफलाइन फायदे?

Picture Credit: Pinterest

ऑफलाइन प्लान भरल्यास काही गोष्टी सहज समजतात

प्लान

Picture Credit: Pinterest

फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळता येतात, डॉक्युमेंटशन सहज शक्य होतं

चुका

Picture Credit: pinterest

पहिल्यांदाच इंश्युरन्स खरेदी करत असाल तर ऑफलाइन खरेदी करा

पहिल्यांदाच इंश्युरन्स

Picture Credit: pinterest