इयरबड्स कसे साफ करावे?

Life style

18 December 2025

Author:  शिल्पा आपटे

इयरबड्ससुद्धा स्मार्टफोन प्रमाणेच गरज बनत चालले आहे

इयरबड्स

Picture Credit: Pinterest

जिममध्ये, प्रवासात किंवा ऑफिसमध्ये, मीटिंगच्या वेळी इअरबड्सचा वापर होतो

कधीही उपयोग

Picture Credit: Pinterest

वेळोवेळी इयरबड्स साफ करावे, त्यामुळे खराब होत नाहीत

क्लीनिंग

Picture Credit: Pinterest

कानात इंफेक्शन होते, एलर्जी, खाज समस्या होऊ शकते

नुकसान

Picture Credit: Pinterest

मऊ आणि कोरडे फडकं घ्या, आणि इयरबड्सवर जमलेला मळ साफ करा

कसे साफ करावे?

Picture Credit:  Pinterest

सॉफ्ट टूथब्रशने इयरबड्स साफ करू शकता, मात्र, पाणी लावू नये

टूथब्रश

Picture Credit: Pinterest

अशाप्रकारे इयरबड्स वापरल्याने त्याची क्वालिटीही सुधारते

क्वालिटी सुधारते

Picture Credit: Pinterest