तुम्ही आईस वॉटर फेशियल केलंय का ?
Ice Water Facial मुळे चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं.
आजकाल हे फेशियल जास्त प्रमाणात केलं जातं. हे फेशियल कसं केलं जातं जाणून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये थोडं पाणी आणि स्वच्छ बर्फ टाका. या बर्फाच्या पाण्यामध्ये चेहरा बुडवा.
20 ते 30 सेकंदांनंतर चेहरा नीट पुसून घ्या.
Ice facial चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
डोळ्यांजवळील सूज कमी होण्यास मदत होते.
या फेशियलमुळे रक्ताभिसरणदेखील सुधारते. चेहऱ्यावर ग्लो येतो.