Published Sept 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मृत्यूनंतर आत्म्याला दुसरे शरीर मिळते. पूर्वजांचा पुनर्जन्म तुमच्याच घरात झालाय का
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याला शेवटची आंघोळ घातली जाते.
मृत व्यक्तीच्या शरीरावर काळा टिका लावावा, त्यावरून पुनर्जन्माबद्दल समजते असं मानतात
.
बाळाच्या शरीरावर तीळ असल्यास, पुनर्जन्म असल्याची खूण आहे
पूर्वजांच्या शरीरावर ज्या भागावर तीळ होता बाळाच्या तिथे तीळ असेल तर पुनर्जन्म
गरुड पुराणात सांगितले आहे की, कुटुंबाप्रती प्रेमामुळे पितरांना त्यांच्याच घरात पुनर्जन्म हवा असतो
या शक्यता पडताळून पाहा आणि त्यावरून तुम्हीच ठरवा की पुनर्जन्म घेतलाय की नाही.