मोबाइलच्या बॅटरीचं आयुष्य किती?

Science technology

06 January 2026

Author:  शिल्पा आपटे

मोबाइल किती जुना आहे हे बॅटरीवरून कळतं, तर बॅटरी किती जु्नी कळत नाही

बॅटरी 

Picture Credit: Pinterest

बॅटरी खराब झालेली असली तरी आपण चार्जिंग करतच राहतो

चार्जिंग

Picture Credit: Pinterest

फोनमध्ये सेटिंगवर जा. तिथे बॅटरी या ऑप्शनवर क्लिक करा

सेटिंग

Picture Credit: Pinterest

त्यानंतर बॅटरी हेल्थ या ऑप्शनवर क्लिक करा, तिथे बॅटरीची कपॅसिटी समजेल

बॅटरी हेल्थ

Picture Credit: Pinterest

बॅटरीची कंडीशन कशी आहे? योग्य आहे की बॅटरी जुनी झालीय ते कळते

बॅटरी कंडीशन

Picture Credit: Pinterest

iOS मध्ये सेटिंगमध्ये बॅटरीवर जावून बॅटरीची हेल्थ चेक करा

iOS

Picture Credit: Pinterest