हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल
Picture Credit: Pinterest
एअरटेलने 699 चा ब्लॅक रिचार्ज प्लान आणला आहे.
Picture Credit: Pinterest
सगळ्यात आधी शेंगदाणे नीट भाजून घ्या
Picture Credit: Pinterest
नंतर त्यात हिरवी मिरची घाला, हे मिश्रण थंड झाल्यावर जाडसर पेस्ट करा
Picture Credit: Pinterest
लसूण आणि कोथिंबीमिर मिक्स करा या मिश्रणात, त्यात शेंगदाणे, मीठ घालावे
Picture Credit: Pinterest
अशाप्रकारे हिरव्या मिरचीचा ठेचा तयार
Picture Credit: Pinterest
भाकरी किंवा पोळीसोबत मिरचीचा ठेचा सर्व्ह करू शकता
Picture Credit: Pinterest