तांदुळाचं पीठ, मीठ, जीरं, लाल मिरची, पापड खार,
Picture Credit: Pinterest
गरम पाण्यात तांदुळाचं पीठ हळुहळू मिक्स करावे, मिश्रण तयार होईल
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये मीठ, जीरं, लाल मिरची, पापड खार घालून एकत्र मिक्स करा
Picture Credit: Pinterest
मध्यम आचेवर ठेवून शिजवावे, मिश्रण घट्ट होईपर्यंत
Picture Credit: Pinterest
प्लेटमध्ये तेल लावावे बॅटर पसरावे, दोन मिनिटं वाफेवर शिवजून घ्या
Picture Credit: Pinterest
प्लास्टिक शीटवर तेल लावावे, जास्त प्रमाणात पसरवू नये
Picture Credit: Pinterest
कडक उन्हात 2 दिवस वाळवावे, आणि मग स्टोअर करावे
Picture Credit: Pinterest