दूध आणि केळ एकत्र करून चेहऱ्यालावा, स्किनचे पोषण होते
Picture Credit: Pinterest
पपई आणि ओटमीलचा फेस पॅक चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावरील सुस्ती कमी होते
Picture Credit: Pinterest
दही आणि बेसन लावल्याने स्किन एक्सफॉलिएट व्हायला मदत होते
Picture Credit: Pinterest
एलोवेरा आणि हळदीमुळे स्किनवरील डाग कमी होण्यास फायदेशीर
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी मुबलक. स्किन तजेलदार राहते थंडीतसुद्धा
Picture Credit: Pinterest
यापेकी कोणताही फेस पॅक आठवड्यातून दोनदा, 15-20 मिनिटे, मॉइश्चराइज करा
Picture Credit: Pinterest