हॉटेल स्टाइल बेसन बर्फी

Life style

14 December 2025

Author:  शिल्पा आपटे

बेसन, साखर, तूप, दूध, पाणी, वेलचीपूड, काजू, बदाम

साहित्य

Picture Credit: Pinterest

कढईत मध्यम आचेवर तूप गरम करा, तूप तापल्यावर त्यात बेसन घाला

तूप गरम करा

Picture Credit: Pinterest

बेसन तुपात नीट भाजून घ्या, सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या

भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात साखरेचा एकतारी पाक तयार करा

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

तयार पाक बेसनामध्ये हळुहळू ओतावा, गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या

पाक-बेसन एकत्र

Picture Credit: Pinterest

मिश्रण घट्ट करा, वेलची पूड, काजू, बदामा घालावे. 

घट्ट करा

Picture Credit: Pinterest

तूप लावलेल्या ताटात तयार मिश्रण ओतावे, थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात

सेट करा

Picture Credit: Pinterest