डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे फायदे

Health

01 January 2026

Author:  शिल्पा आपटे

डाळिंब, अर्धा कप पाणी, चवीनुसार साखर, मध, लिंबाचा रस

साहित्य

Picture Credit: Pinterest

डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून घ्या, पांढरा भाग काढा, ज्यूस कडू होणार नाही

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे मिक्स करून घ्या, ज्यूस काढा

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

त्यामध्ये थोडं पाणी घालावे, चवीनुसार साखर किंवा मध घाला

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

लिंबाचा रस नक्की घालावा, त्यामुळे चव वाढते, फ्रेश वाटते

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

डाळिंबाचा ज्यूस बनवून ठेवू नका, आवश्यकता असल्यास बर्फ घालावा

स्टेप 5

Picture Credit: Pinterest