तुम्हाला त्वरीत थकवा घालवायचा असेल तर काही टिप्स जाणून घ्या
थकवा घालविण्याच्या सोप्या टिप्स आपण घरीही करू शकतो
अर्धा चमचा दूध, मध आणि हळद पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावा
दूध, हळद आणि गुलाबपाण्यानेही चेहरा उजळायला मदत मिळेल
चेहऱ्यावर नियमित बेसन हळदीचा फेसपॅक लावा
15 मिनिट्स हे मास्क चेहऱ्यावर ठेवा
15 मिनिट्सने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा
यानंतर तुमचा चेहरा अगदी खुललेला आणि सुंदर दिसेल
चेहऱ्याला काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा