www.navarashtra.com

Published Dec 31,  2024

By  Mayur Navle

संस्कृतमध्ये I Love You कसे म्हणतात?

Pic Credit -   iStock

संस्कृत ही भारताची एक प्राचीन भाषा आहे. या भाषेतून प्रेम व्यक्त करण्याची बातच काही और आहे.

संस्कृत

आज कित्येक जण आपल्या प्रेम इंग्रजी भाषेतून व्यक्त करताना दिसतात.

इंग्रजीतून प्रेम व्यक्त

कित्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीस आय लव्ह यू बोलून प्रेम व्यक्त करत असतात. 

I Love You

.

कित्येक जण तर आपल्या मातृभाषेत सुद्धा प्रेम व्यक्त करताना दिसतात.

अन्य भाषेतून प्रेम व्यक्त

.

काही जण फक्त भाषेतून नाही तर आपल्या कृतीतून सुद्धा प्रेम व्यक्त करताना दिसतात.

वेगवेगळी पद्धत

.

तुम्ही कधी विचार केला आहे का की संस्कृत भाषेतून प्रेम कसे व्यक्त केले जाते.

कधी विचार केला आहे का? 

.

संस्कृतमध्ये आय लव्ह यू बोलण्यासाठी तुम्ही त्वाम् प्रियं करोत्सि, मम त्वयि प्रेम अस्ति, त्वं मम हृदयस्य नाथः / नाथा ही वाक्य वापरू शकता.

ही वाक्य वापरा 

.

मंगळवारी आरसा फुटणं शुभ की अशुभ?