मार्केटसारखे घट्ट दही विरजण्यासाठी काय करावे?

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

दूध गरम असल्यास थोडं कोमट झाल्यावर दही लावण्यासाठी वापरावं

दही

आधीच्या दह्यातील 1 चमचा दही विरजण म्हणून कोमट दुधात मिक्स करावं

विरजण

दही विरजलेलं भांडं गरम कपड्याने झाकून गरम ठिकाणी ठेवावे. 

झाकून ठेवा

ओव्हनचा लाइट ऑन करून त्यामध्येही तुम्ही दही विरजलं जाऊ शकतं, लवकर विरजते

ओव्हन

उन्हाळ्यात दही लवकर विरजते, 4 ते 5 तासात घट्ट दही तयार होते

उन्हाळा

स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात दही विरजण्याऐवजी मातीच्या भांड्यात दही विरजावे

कोणतं भांडं?

मातीच्या भांड्यात किंवा कोणत्याही भांड्यात दही विरजल्यानंतर ते सेट होईपर्यंत भांडं हलवू नये

मातीचं भांडं