Published Nov 05,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फुटलेल्या ओठांना खोबरेल तेल लावावे, मॉइश्चराइजिंग होते
रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हातांनी ओठांना मसाज करा, ओठ फुटण्याची समस्या कमी होईल
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या, पाणी कमी झाल्यास स्किन ड्राय होते
थंडीत दिवसातून 2 ते 3 वेळा तरी लिप बाम लावावा, होममेड लिप बामही तुम्ही वापरू शकता
दुधावरची सायसुद्धा फुटलेल्या ओठांसाठी उत्तम उपाय आहे
मधामुळे ओठांना नैसर्गिक मॉइश्चरायजर मिळते, नक्की लावा
.
या विविध उपायांनी तुम्ही फुटलेल्या ओठांची काळजी घेऊ शकता
.