पावसाच्या पाण्यामुळे पायावर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. इन्फेक्शनमुळे पायांच्या त्वचेचे नुकसान होते.

पावसाळ्यात पायांच्या समस्या टाळायच्या असतील तर त्वचेसोबतच पायांचीही काळजी घ्यायला हवी

पायांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.
पायांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.
घरी येताच बूट, सॅन्डल काढा आणि सर्वात आधी पाय धुवा.

पावसाळ्यात पाय बुरशीमुक्त ठेवण्यासाठी स्क्रब करणे आवश्यक आहे.

स्क्रब करण्यासाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी साखर मिसळा आणि स्क्रब करा.

या ऋतूत हात आणि पायांची नखे लहान ठेवा.
या ऋतूत हात आणि पायांची नखे लहान ठेवा.
मोठ्या नखांमध्ये अडकलेली घाणीमुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकते.

जर तुमचे शूज किंवा चप्पल पावसात भिजले तर ते पूर्णपणे वाळल्यानंतरच घाला.

पावसाळ्यात पाय स्वच्छ करून झोपावे. रात्री पाय धुण्याचे लक्षात ठेवा आणि पायांना थोडे मॉइश्चरायझर लावा.