लांब नखांची काळजी

Life style

14 December 2025

Author:  शिल्पा आपटे

नखं लांब असल्यास त्यांना फाइल करा, तुटण्याची समस्या कमी होते

कट करा, शेप द्या

Picture Credit: Pinterest

लांब नखांमध्ये घाण जास्त जमा होण्याची शक्यता, स्वच्छ ठेवा

स्वच्छ ठेवा

Picture Credit: Pinterest

नख चावण्याची सवय नसावी, त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो

नेल बाइटिंग

Picture Credit: Pinterest

नखं आणि क्यूटिकल्सवर क्रीम लावा, नेल ऑइल लावा, नखं स्ट्राँग होतील

हायड्रेट

Picture Credit: Pinterest

बेस कोट लावा, त्यानंतर नेल पॉलिश लावा, जास्त दिवस ठेवू नका

नेल पॉलिश

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी हात आणि नखांना मॉइश्चरायझर लावावे

मॉइश्चराइझिंग

Picture Credit: Pinterest

घरातील काम करताना gloves वापरा, केमिकल्समुळे नखं कमकुवत होतात

केमिकल्स

Picture Credit: Pinterest