थंडीत स्किनची काळजी घ्या

Life style

27 December 2025

Author:  शिल्पा आपटे

थंडीत स्किनची काळजी घेणं गरजेचं असतं. 

थंडी

Picture Credit: Pinterest

योग्यप्रकारे स्किनची काळजी न घेतल्यास स्किन ड्राय होते

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

थंडीच्या सीझनमध्ये अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करणं आवडतं

गरम पाणी

Picture Credit: Pinterest

फेसवॉश आणि हेडवॉश करताना गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे

फेसवॉश, हेडवॉश

Picture Credit:  Pinterest

जास्त गरम पाण्यामुळे शरीरातील नैसर्गिक तेल कमी होते

नैसर्गिक तेल

Picture Credit:  Pinterest

सर्दीसाठी वेगळं मॉइश्चरायझर वापरावे. 

मॉइश्चरायझर

Picture Credit: Pinterest