मीठ शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते
शरीरातील आयोडिनची कमतरता मीठ भरून काढते.
हायपोथायरॉईडीझमपासून मीठ बचाव करते.
मात्र हे मीठ शुद्ध असणं गरजेचं आहे.
मीठाची शुद्धता तपासण्यासाठी एक बटाटा घ्या
या बटाट्याचे दोन तुकडे करा
बटाट्याच्या एका तुकड्याला मीठ लावा, 3 ते 4 मिनिटे तसेच ठेवा.
यानंतर बटाट्यावर लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाका.
जर का बटाट्याचा रंग निळा झाला तर मीठ भेसळयुक्त आहे.